१४.९.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले श्रीविष्णुपूजन आणि देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेले पितृपूजन यांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘पूजेचा संकल्प नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले हेच पूर्ण करणार आहेत’, असे जाणवले.