
सांगली, २२ सप्टेंबर (वार्ता.) – माजी आमदार कै. संभाजीराव पवार यांचे पुत्र आणि युवा नेते पृथ्वीराज पवार यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २१ सप्टेंबर या दिवशी दिले आहे. ही निवड झाल्याविषयी भाजयुमोच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. श्री. पृथ्वीराज पवार हे हिंदुत्वाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येणार्या आंदोलनांतही त्यांचा सहभाग असतो.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद