सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२३ सप्टेंबर २०२१

नामजप सत्संग

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ६)

श्राद्धविधी करण्याचा हेतू

वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

भगवान श्रीकृष्ण आणि गरुड यांमधील संवाद

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

श्राद्ध : केवळ कर्मकांड नव्हे, तर धर्मविज्ञान ! (भाग २)

वेळ : सायंकाळी ७ वा; पुनर्प्रक्षेपण : २४ सप्टेंबर दु. १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !