महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)) यांना ‘साधनेत येण्यापूर्वी बाहेरील कार्यक्रमांत तबलावादन करणे आणि साधनेत आल्यावर साधना म्हणून तबलावादन करणे’, यांत जाणवलेला भेद !

‘मी गेल्या १७ वर्षांपासून तबल्याचे शिक्षण घेत आहे, तसेच गेल्या ४ वर्षांपासून मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होणार्‍या संगीताच्या संदर्भातील संशोधनाच्या कार्यात सहभागी आहे. मी साधनेत येण्यापूर्वी अनेक वर्षे बाहेरील कलाकारांना तबल्यावर साथसंगत केली आहे. मी गायक, तसेच बासरीवादक आणि सतारवादक यांना अन् कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमातही तबल्यावर साथसंगत केली आहे. मी ‘साधनेत येण्यापूर्वी बाहेरील कार्यक्रमांत कलाकारांना साथसंगत करणे आणि संगीत-साधना चालू केल्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्यात सहभागी होण्यासाठी येणार्‍या विविध कलाकारांना साधना म्हणून साथसंगत करणे’,  यांत मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने भेद जाणवला. तो येथे दिला आहे.

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

ही सूत्रे लिहितांना ‘गुरुदेवांमुळेच सर्व होत आहे’, असा विचार मनात येऊन माझा भाव जागृत झाला. ‘हे गुरुदेवा, ‘तुम्ही मला संगीताच्या माध्यमातून ईश्वराला अनुभवण्याचा मार्ग दाखवलात’, याकरता मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.९.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक