क्रीडा क्षेत्रातील अपप्रकार आणि भारताचे अपयश !

जागतिक स्तरावर क्रीडाक्षेत्रामध्ये भारताच्या अपयशामागील मला लक्षात आलेली कारणमीमांसा येथे देत आहे.

लोकांच्या उत्स्फूर्त उत्साहात बाबरी ढाचा कसा ढासळला ? हे कुणालाच कळले नाही !

शरदराव पवार यांनी १९८० च्या दशकात ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले.

नास्तिकवाद्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता हिंदूंनी श्राद्धविधीचे महत्त्व जाणून ते करणे आवश्यक !

सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या कालावधीत काही बुद्धीजीवींकडून ‘श्राद्ध’ या विधीविषयी सामाजिक माध्यमांद्वारे अपप्रचार करण्यात येत आहे. त्यावर अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य काय आहे, ते येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

पितृपक्ष विशेष : सनातन संस्थेच्या ‘श्राद्धविधी’ या Mobile App चा लाभ घ्या !

सनातन संस्थेचे ‘श्राद्धविधी । Shraddha Rituals’ हे अ‍ॅप श्राद्ध संबंधी माहिती देणारे असून ते मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगू, मल्याळम अशा ७ भाषांत आहे.

समाधीपेक्षा आत्मज्ञानाने स्थायी लाभ !

समाधीमधून व्युत्थान होऊन, म्हणजे पुन्हा जागृत अवस्थेत येऊन, संसार-व्यवहार मागे लागतो. पण अज्ञानी व्यक्तीचे अज्ञान नष्ट होऊन आत्मज्ञान झाल्यावर पुन्हा कधीही त्यातून व्युत्थान म्हणजे पुन्हा अज्ञानात जाणे, होत नाही.

रामनाथी आश्रमात आल्यानंतर कु. रूपम चौरासिया यांच्यात झालेले पालट !

‘माझा तोंडवळा नेहमी गंभीर असतो. मी आश्रमात आल्यावर साधकांना आनंदी पाहून ‘आश्रमात साधक नेहमी आनंदी कसे रहातात ?’, हे मी साधकांकडून शिकायला पाहिजे’, असा विचार ईश्वराने माझ्या मनात घातला. त्यामुळे मी आनंदी राहू लागले.

कौटुंबिक दायित्व आनंदाने पार पाडून परिपूर्ण सेवा करणारी कु. कांचन चौरासिया !

‘कांचनताई कुटुंबातील व्यक्तींची चांगल्या प्रकारे काळजी घेते. ती दायित्व घेऊन घरातील सेवा करते. ती दिवसभर सेवा करून कितीही थकलेली असली, तरी सर्वांसाठी रात्रीचा स्वयंपाक करते. ती आई-वडिलांची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करते.

अनधिकृत देवस्थानांची सिद्ध केलेली सूची पुन्हा पडताळून प्राचीन मंदिरांच्या संरक्षणासाठी कार्यवाही करा ! – देवस्थान आणि धार्मिक महासंघाचे निवेदन

म्हैसुरू जिल्ह्यात ३१५ धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवण्यात आले असून त्यात ९३ हिंदु धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

गुरुदेवांची कृपा आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांचे मार्गदर्शन यांमुळे अनुभवत असलेला अंतर्बाह्य पालट !

स्वभावदोष आणि ते दूर होण्यासाठी केलेले प्रयत्न अन् त्यात सौ. मनीषा पाठक यांचे लाभलेले साहाय्य !

निर्मळ, प्रेमळ आणि सेवाभाव असलेले देवद आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नटवरलाल जाखोटिया (वय ६६ वर्षे) !

देवद आश्रमातील साधकांना श्री. नटवरलाल जाखोटिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.