आजचा वाढदिवस : चि. समर्थ अमित काळे
चि. समर्थ अमित काळे याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
चि. समर्थ अमित काळे याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
भाद्रपद पौर्णिमा (२०.९.२०२१) या दिवशी पू. नीलेश सिंगबाळ यांचा ५५ वा वाढदिवस आहे. पू. नीलेश सिंगबाळ यांच्यातील भाव आणि आनंद यांत वृद्धी झाल्याने त्यांच्या तोंडवळ्यामध्ये चांगला पालट झाला आहे.
नंदन लहानपणापासून आश्रमात राहिल्यामुळे त्याच्यावर ‘सकारात्मकता, प्रेमभाव, इतरांना साहाय्य करण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती’, असे सुसंस्कार झाले आहेत.
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘देवाने आपल्या जीवनाचे सार्थक केले.’’ त्यांचे हे वाक्य आठवल्यावर माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात. ‘साक्षात् भगवंताने माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला असे सांगणे’, यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे’, असे मला वाटले.
विशाळगडचा इतिहास सर्वांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असेही आश्वासन त्यांनी दिले.