
‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या समीकरणाचा उपहास करणार्या शरदराव पवार यांनीच तेव्हा (१९८० च्या दशकात) ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले. लोकांच्या उत्स्फूर्त उत्साहात बाबरी ढाचा कसा ढासळला ? हे कुणालाच कळले नाही.’
– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक नोव्हेंबर – डिसेंबर २०११)
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !