केंद्रात भाजपची सत्ता असतांना जम्मू-काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी अधिक कठोर निर्णय आणि कृती करणे आवश्यक ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – कलम ३७० रहित केल्यानंतर गेल्या २ वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत भाजपचे २३ नेते आणि कार्यकर्ते यांची जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. भाजपच्या प्रवक्त्यांंच्या म्हणण्यानुसार एकट्या कुलगाम जिल्ह्यात गेल्या वर्षभरात भाजप ७ नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.
BJP leader Altaf Thakur has claimed that 23 workers of the party were killed in #JammuAndKashmir in the last two years, including nine in the #Kulgam district last year.
(@ashraf_wani )https://t.co/dXw3iOIFnB— IndiaToday (@IndiaToday) August 18, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !