वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय
साधकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर येणार्या शंकांचे निरसन करून आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणार्या सर्वशक्तीमान गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत.