परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना आणि भक्ती यांमुळे पूर्वी हिंदू एकत्र होते. आज साधना आणि भक्ती यांपासून दूर झालेले हिंदू एकमेकांपासूनही दूर झाले आहेत. हिंदूऐक्यासाठी एकमेव उपाय, म्हणजे सर्वांना साधना करायला लावणे ! ’

आसाममध्ये सामाजिक माध्यमांतून तालिबानचे समर्थन करणार्‍या १४ जणांना अटक

तालिबानचे समर्थन केल्यावरून आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन आणि सी.आर्.पी.सी.च्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

२ – ३ आतंकवाद्यांना दिवसाआड ठार करूनही काश्मीरमधील आतंकवादाचा समूळ नायनाट होत नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणेच हा यावरील उपाय आहे !

उज्जैन येथे मोहरमच्या वेळी धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

मोहरमच्या वेळी धर्मांध युवकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला असून ४ आरोपींना अटक केली आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले असून काही धर्मांधांची चौकशी चालू आहे.

गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणार्‍या वारणानगर येथील डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा यांच्या पूर्वसंध्येला सनातनच्या साधकांना मिळाली भावस्पर्शी-चैतन्यदायी भेट !

…तर कदाचित् कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबईतील कोविड काळजी केंद्राचे २० ऑगस्ट या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले.

तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक जैस्वाल यांच्या सहमतीनेच ‘फोन टॅपिंग’ केले !

गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात युक्तीवाद

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला असहकार्य का ?

मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा