हिंदु नाव धारण करून ५१ वर्षांच्या धर्मांधाकडून २२ वर्षीय हिंदु युवतीशी विवाह !

गुजरात राज्यात ‘लव्ह जिहाद’ कायदा अस्तित्वात असूनही धर्मांध त्याला जुमानत नाहीत, यावरून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. त्यामुळे हा कायदा अधिक कडक करून त्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक, असेच हिंदूंना वाटते !

कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथील कोरोना उपचार केंद्रातून १४ रुग्णांचे पलायन !

कोरोना उपचार केंद्रातून रुग्ण पळून जाणे गंभीर आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित !

पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर गत ४ दिवसांपासून उपचार चालू आहेत.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाची अभिनंदनीय कृती ! अशाच प्रकारचे अभ्यासक्रम देशातील अन्य विश्‍वविद्यालयांनीही चालू करणे आवश्यक. अशाने खर्‍या अर्थाने नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होईल ! – संपादक

पुण्यात अमली पदार्थांची विक्री करणार्‍या तिघांना अटक !

नासिर शेख, पुनीत काद्यान आणि शरद नायर तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केले

गांजाची तस्करी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पुणे येथे अटक !

स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍याला अटक केली

वाळूचा अवैध उपसा करणारी ३ वाहने घेतली कह्यात !

वाळूचा अवैध उपसा होण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत, यावरून यांच्यावर कुणाचा वचक नाही, असे लक्षात येते.

सातारा वनविभागाच्या कारवाईमध्ये वाघासह बिबट्याची ११ नखे हस्तगत !

वाघनखे विक्री करणार्‍या दोघांचा आंतरराज्य टोळींशी संबंध असल्याचा संशय.

घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला !

सिलिंडरच्या किमतीत वाढीनंतर देहली आणि मुंबई शहरांमध्ये घरगुती वापरासाठी सिलिंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे.

आगरा (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीमध्ये ध्वजारोहण करण्याला ‘हराम’ (निंदनीय) म्हणणार्‍या मुफ्तीच्या विरोधात गुन्हा नोंद !

रूमी म्हणे ‘ राष्ट्रध्वज फडकावणे, राष्ट्रगीत गाणे आणि भारत माता की जय बोलणे ‘हराम’ (निंदनीय) आहे’,