अफगाणिस्तान सोडून पलायन करणार्या २० सहस्र निर्वासितांना ब्रिटन आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करणार
सीरियामधून २० सहस्र निर्वासितांचे पुनर्वसन केलेल्या योजनेवर अफगाणिस्तानात निर्वासितांचे पुनर्वसनआधारित आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता संग्राम देसाई, उपाध्यक्ष, बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा
‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याविषयी अधिवक्ता देसाई यांचा सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा बार कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीयकृत अधिकोषांनी (बँकांनी) पंतप्रधान मुद्रा योजनेची कार्यवाही करावी !
‘महाराष्ट्र कर्जदार, जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती’ची मागणी
सावंतवाडी शहरात एम्.टी.डी.सी.च्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी होणार
जिल्हाधिकार्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ज्यांना आपल्या कुटुंबियांच्या समवेत, म्हणजे आई-वडील, भाऊ, बहीण, पुतणे यांच्या समवेत एकत्र रहाता येत नाही, असे हिंदू कधी इतर हिंदूंसह संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणासाठी काही करतील का ?’
तालिबानवर कुणीही विश्वास ठेवू नये, त्यांना अफगाणिस्तान नष्ट करायचे आहे !
गोवा विद्यापिठात शिकत असलेली अफगाणिस्तानची विद्यार्थिनी फयेझा अक्शरे हिचा दावा
(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’
आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी तालिबानी आतंकवाद्यांची तुलना हिंदुत्वनिष्ठांशी केली आहे.
९८ सहस्र एस्.टी.चे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !
प्रति मासाच्या ७ दिनांकाला होणारे वेतन ऑगस्ट मासाचा १५ दिनांक उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे घराचा व्यय भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्यांसमोर आहे.
सामाजिक अंतराचा नियम पाळून मंदिरे उघडण्यास काय हरकत ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
हार-फुले विक्रेत्यांपासून ते मंदिरातील पुजार्यांपर्यंत अशा अनेक गरीब आणि गरजू लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडणे आवश्यक आहे.