तळमळीने सेवा करणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती महामुनी (वय ४८ वर्षे) !
‘सौ. स्वाती महामुनीकाकू सतत उत्साही, आनंदी आणि सकारात्मक असतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती उत्साही, आनंदी आणि सकारात्मक होतात….