कोरोना संसर्गाची तिसरी लाट टाळण्यासाठी योग्य वर्तन आवश्यक ! – डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य सल्लागार

राज्याच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे हे सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि संबंधित सर्व यंत्रणा यांची बैठक घेतली. त्या वेळी वरील सल्ला त्यांनी दिला.

शिवसेना नेहमीच सामान्य माणसांच्या पाठिशी उभी रहाते ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना 

कागल तालुक्यात शिवसंपर्क अभियानास प्रारंभ

सावंतवाडीत एम्.टी.डी.सी.च्‍या कामातील भ्रष्‍टाचाराला शिवसेना आणि भाजप उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे 

आरोप-प्रत्‍यारोप करण्‍यात राजकारणी सुसाट आणि भ्रष्‍टाचार करणारे मोकाट !

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात मुसळधार पाऊस : नद्यांनी धोक्‍याची पातळी गाठली

अतीवृष्‍टीमुळे तिलारी धरणाच्‍या खळग्‍यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे २० ऑगस्‍टपर्यंत उघडे ठेवणार

सिंधुदुर्ग जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छता कामगार भरती प्रक्रियेत भूमीपुत्रांना न्‍याय मिळावा, यासाठी मनसेचे आंदोलन

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षांच्‍या आश्‍वासनानंतर आंदोलन स्‍थगित

कुंकळ्ळी येथील उठावाचा उचित मानसन्‍मान राखणे महत्त्वाचे ! – डॉ. संजय सावंत देसाई, प्राचार्य, कुंकळ्ळी महाविद्यालय

पोर्तुगीज गोव्‍यात आल्‍यावर ७३ वर्षांनी कुंकळ्ळी येथे प्रथमच त्‍यांच्‍या विरोधात लढा दिला गेला.

गिरी येथील पूरसदृश स्‍थितीची मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी केली पहाणी : शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्‍याची घोषणा

राज्‍यात ५ ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद

गोव्‍याच्‍या राज्‍यपालपदी पी.एस्. श्रीधरन् पिल्लई शपथबद्ध !

अनेक मासांनंतर गोव्‍यासाठी पूर्णकालीन राज्‍यपाल लाभले आहेत.

ईश्‍वरप्राप्‍ती लवकर कशी होईल ?

‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तन-मन-धनाचा त्‍याग करायचा असतो. त्‍यामुळे आयुष्‍य धन मिळवण्‍यात फुकट घालवण्‍यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्‍याग केला, तर ईश्‍वरप्राप्‍ती लवकर होते.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले

जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहे ! – जागतिक आरोग्य संघटना

पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू पसरू लागला असून तो त्याची रूपे पालटत आहे.