तज्ञ समितीचा सल्ला घेऊनच संचारबंदी उठवण्याविषयीचा निर्णय घेणार ! – मुख्यमंत्री

लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ९ सहस्र ९७१ नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) मिळून एकूण ३ लाख ९ सहस्र ९७१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सावंतवाडी तालुक्यात ३४ लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली

मद्याची अवैध वाहतूक पोलीस कायमस्वरूपी का रोखू शकत नाहीत ?

सात्त्विक व्यक्तींचे ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

देमचुक (लडाख) येथे दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करणार्‍यांचा चिनी सैन्याकडून फलक दाखवून निषेध

भारताचा आणि भारतियांचा विरोध दर्शवण्याचा सतत प्रयत्न करणारा चीन !

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

फायनान्स आस्थापनाच्या कर्जवसुली एजन्सींच्या गुंडांचा कर्जदारांना जाच !

दळणवळण बंदी असल्याने काही हप्ते थकल्यानंतर संबंधित फायनान्स आस्थापनांनी नेमलेल्या कर्जवसुली एजन्सींच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती घरी येऊन शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यांच्याकडून कुटुंबातील व्यक्तींना धोका निर्माण होत आहे.

हिंगोली येथे चोरट्यांनी पोलीस कर्मचार्‍याचे घर फोडून ७५ लाख रुपयांचा माल पळवला !

जिथे पोलीस चोरांपासून सुरक्षित नसतील, तर तेथे सर्वसामान्य जनता सुरक्षित असेल का ?