
बेळगाव – नंदिहळ्ळी येथील साधक श्री. यल्लाप्पा पाटील यांचे वडील श्री. सातेरी भुजंग पाटील (वय ८६ वर्षे) याचे १३ जुलैला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, ३ विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न