कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा आज ८६ वा वाढदिवस !

पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळे

१७ मार्च २०१६ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.