
मिरज, १४ जुलै (वार्ता.) – गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीच्या मिरजेच्या मुख्य कार्यालयात साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार’ या विशेषांकाचे १२ जुलै या दिवशी प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा संघचालक श्री. विलासराव चौथाई, उद्योजक श्री. संतोष भावे, विभाग कार्यवाह श्री. सुनील कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह श्री. नितीन देशमाने, शहर कार्यवाह श्री. राजाभाऊ शिंदे, जिल्हा प्रचारप्रमुख श्री. आनंद देशपांडे, विवेकचे जिल्हा प्रतिनिधी श्री. सुहास कुलकर्णी, श्री. प्राजीत नेगांधी उपस्थित होते.
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !