जर्मनीमध्ये तरुणाकडून चाकूद्वारे आक्रमण : काही जणांचा मृत्यू !

पोलिसांनी तरुणावर केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

तिसर्‍या विवाहाच्या प्रयत्नामुळे संतापलेल्या पत्नीकडून ७७ वर्षांच्या मौलवी असलेल्या पतीची हत्या !

वासनांधतेचा दुष्परिणाम, असेच याला म्हणता येईल ! अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने समान नागरी कायदा लवकरात लवकर आणणे आवश्यक आहे.

जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही ! – पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची घोषणा

‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !

ख्रिस्ती असल्याचे सांगून हिंदु महिलेशी विवाह करून फसवणूक करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

धर्मांधांच्या अशा कृत्यांविषयी ख्रिस्ती संघटना को बोलत नाहीत ?

पुणे आणि पिंपरी येथे ओबीसी संघटनांचे आंदोलन !

जातींवर आधारित आरक्षणामुळेच समाजामध्ये दरी निर्माण होते त्यामुळे जातींवर आधारित आरक्षण काढून ते आर्थिक निकषांवर आधारित असायला हवे.

थकबाकीमुळे सोलापूर शहरातील ५ सहस्र ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित 

घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांकडे ६ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीस ‘विश्व वारकरी सेने’चा विरोध

असा विरोध का करावा लागतो ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

नगर अर्बन बँकेतील सोनेतारण कर्ज घोटाळा उघडकीस !

तारण ठेवण्यात येणार्‍या वस्तूचे बाजार मूल्य कर्ज देण्याआधी पाहिले जाते. असे असतांनाही बँकेने हे पाहिले नाही, याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरते आहे, असा काढल्यास चुकीचे ते काय ?

एस्.टी. कर्मचार्‍यांचे रजेचे वेतन आणि एकतर्फी वेतनवाढीचा फरक देणे प्रलंबित ! 

यासाठी महाराष्ट्र एस्.टी. कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष अन् व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने, तसेच वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी मंदार पोहोरे यांची भेट घेऊन मागणी केली.

कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक