गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण केवळ त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच शेवटी योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण केवळ त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच शेवटी योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते.
२६.६.२०२१ या दिवशी कै. विलास भिडे यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगी आणि बहीण यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
उद्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष तृतीया (२७.६.२०२१) या दिवशी कु. साची कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, मावशी आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१४.६.२०२१ या दिवशी विजय डगवार यांचे निधन झाले. २६.६.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
कै. विजय डगवार यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तरुण पोलीस शिपाई रज्जाक मोहम्मद मणेरी (वय २४) यांनी भोर तालुक्यातील किकवी येथे त्यांच्या रहात्या घरी आत्महत्या केली. रज्जाक गेल्या सहा मासांपासून राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
भविष्यकाळात ससून रुग्णालयात येणार्या रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुरा पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रसिद्ध वास्तूविशारद क्रिस्तोफर बेनींजर यांनी पुढील शंभर वर्षांसाठी ससून रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ सिद्ध केला आहे.