
बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या वुर्जबर्ग शहरातील बार्बारोसा चौकात २६ जूनच्या सायंकाळी एका तरुणाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात काही जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी तरुणावर केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या आक्रमणात किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी पोलिसांनी दिलेली नसली, तरी ‘बिल्ड’ नावाच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण घायाळ झाले आहेत. या आक्रमणकर्त्या तरुणाची ओळख अजूनपर्यंत पूर्णपणे पटलेली नाही.
जर्मनी में चाकू से हुए हमले में 3 की मौत #Germany https://t.co/wA4ln7seaP
— AajTak (@aajtak) June 26, 2021
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman