‘आय.एम्.ए.’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल क्षमा कधी मागणार ? – हिंदु जनजागृती समिती

अशा प्रकारचे विधान करून डॉ. जयलाल यांनी डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांचा अवमानच केला आहे. ख्रिस्ती, मुसलमान कितीही शिकले, तरी ते धर्मनिरेपक्ष किंवा निधर्मी किंवा पुरो(अधो)गामी होत नाहीत, तर कट्टर धर्मप्रेमी होतात, हे हिंदूंनी यावरून लक्षात घ्यावे !

योगऋषी रामदेवबाबा यांनी विचारलेल्या २५ प्रश्‍नांचे आय.एम्.ए.कडून अद्याप उत्तर नाही !

आय.एम्.ए.ने या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असेच जनतेला वाटते !

खेड (पुणे) तालुक्यातील शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणार्‍यांना अटक  

दळणवळण बंदीच्या काळात सर्व दुकाने बंद असतांना पार्टी करण्यासाठी दारू कुठून मिळाली, याचा शोध घेऊन संबंधितांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे.

आरोग्य संरक्षण आणि मानधन यांसाठी आशा आरोग्यसेविकांचे ‘काम बंद’ आंदोलन

कोरोनाच्या काळातही आशा आणि गटप्रवर्तक आरोग्य धोक्यात घालून काम करत आहेत. या कामाचे मानधनही त्यांना वेळेत दिले जात नाही.

त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यावर मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो.

भुईंज (सातारा) येथे राजकीय हितसंबंधातून सार्वजनिक मालमत्तेचा अपहार

भुईंज ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह १८ सदस्यांनी ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता त्रयस्तांना हस्तांतरीत केली.

कोलगाव येथील आय.टी.आय. कारागृहातील आरोपी पसार

कारागृहातील आरोपी प्रमोद परब पहाटे पसार झाल्याचे उघड झाले. 

कुडाळ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजितकुमार पाटील यांची आत्महत्या

कॉन्स्टेबल अजितकुमार बाळकृष्ण पाटील यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

भूस्खलन झालेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

गावांचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.

तौक्ते चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना साहाय्य

लायन्स क्लबच्या वतीने तौक्ते वादळग्रस्तांना साहाय्य