पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

विकासाच्या नावाखाली आणि महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती

आचरा येथील श्री देव रामेश्‍वर संस्थानकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर यंत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील १४ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये असल्याने तेथे कडक दळणवळण बंदी लावावी ! – विजय वडेट्टीवार

१ जूननंतर राज्यात रेड झोनमधील जिल्हे वगळता दळणवळण बंदी काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोमेकॉत ‘ब्लॅक फंगस’ची १० प्रकरणे

राज्यात ‘ब्लॅक फंगस’ची प्रकरणे वाढत असल्याने रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखरेख ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

राज्यातील कोरोनाविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी

सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी राज्यातील ६० टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ४०१ नवीन रुग्ण

गोव्यात दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ९६३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ४०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना लसीकरणाचा कृती आराखडा सादर करा !- गोवा खंडपिठाचा राज्यशासनाला निर्देश

गोवा शासनाने इवरमेक्टिन औषध नागरिकांसाठी उपलब्ध केल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान

‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून श्रीराम आणि सीता यांना आधुनिक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे सातत्याने विडंबन झाल्यामुळे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी आवाज उठवला. त्यामुळे सरकारने ‘वेब सिरीज’ बनवणार्‍यांसाठी नियमावली बनवली; मात्र त्यात कठोर शिक्षेची तरतूद नसल्यामुळे हिंदूंच्या देवतांचे विडंबन चालू आहे.

नांदेड येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय ‘बॉम्ब’ने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांधास अटक !

धर्मांध अशी धमकी देऊ शकतो, याचा अर्थ राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे कि नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास आश्‍चर्य ते काय ?