गोव्यात दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू, तर २ सहस्र ८६५ कोरोनाबाधित

राज्यातील १२ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

बेळगाव शहरातील ‘माई’ रुग्णालयावर आक्रमण करणार्‍या ५० जणांवर गुन्हा नोंद

येथील माई रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले.

गोमेकॉला प्रतिदिन ऑक्सिजन सिलिंडरच्या ७२ ट्रॉली पुरवणे अशक्य !

मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी व्यक्त केली हतबलता !

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जय हिंद फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अविरत अन्नदान सेवा

२२ दिवसांत १६ सहस्र ५०० लोकांना अन्नदान

बेळगाव शहरातील ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासाद्वारे’ निराधार लोकांना अन्नदान

कोणत्याही संकटकाळात हिंदूंची मंदिरे नेहमी गरजवंतांना साहाय्य करतात.

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

व्याख्यानात सहभागी झालेल्या युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकात कोरोना नियमांचे उल्लंघन करत वाहकाचा वाढदिवस साजरा !

बसस्थानकाच्या फ्लॅटफॉर्मवर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची सामाजिक प्रसारमाध्यमांवर अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोहसीन शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद.