कोरोनावर देशी दारूचा उपाय सांगणार्‍या शेवगाव (नगर) येथील आधुनिक वैद्याला नोटीस

कोरोनावर देशी दारू हा उपाय असल्याचे सांगत ५० हून अधिक रुग्ण बरे केल्याचा दावा करणारे डॉ. अरुण भिसे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

पुण्यात पहिल्या डोसचे लसीकरण बंद

लसींचा अनियमित, अपुरा पुरवठा आणि दुसर्‍या डोससाठी पात्र नागरिकांची संख्या अधिक असल्याने शहरात १३ मे पासून पहिल्या डोसचे लसीकरण बंद केले आहे.

सातारा येथे जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर हाणामारी

रुग्णालय परिसरात पुरेसा पोलिसांचा बंदोबस्त नसतो का ?

लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय

लहान मुलांसाठी अद्ययावत सुविधांचे ‘चाइल्ड केअर सेंटर’ येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात चालू करत आहे.

गोमेकॉत १२ आणि १३ मेच्या रात्री ऑक्सिजनच्या अभावी एकाचाही मृत्यू होणार नाही, याची निश्‍चिती करा !

गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा आणि खाटा यांची कमतरता असल्याचे शासनाने न्यायालयाकडे केले मान्य

गोवा राज्याने प्रवेशासाठी कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक केल्याने गोव्यात नोकरीनिमित्त जाणार्‍यांना फटका

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गोवा शासनाने कोरानाचा नकारात्मक अहवाल सक्तीचा केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहान मुलांसाठी ‘कोविड केअर सेंटर’ चालू करणार ! – उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी १४ ते १८ मे या कालावधीत हवन करण्याचे कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांचे आवाहन !

धूपनाविषयीची अधिक माहिती https://youtu.be/LE2QtEv9BnI या यू-ट्यूब लिंकवर उपलब्ध आहे, असे वैद्य दामले यांनी सांगितले.

गत मासात सातारा जिल्ह्यात २ सहस्र ६०० बालकांना कोरोनाची बाधा 

गत २ मासांत जिल्ह्यात ३ सहस्रांहून अधिक बालके कोरोनाबाधित झाली आहेत. त्यातही केवळ एप्रिल मासात २ सहस्र ६०२ बालके कोरोनाबाधित झाली आहेत.

सांगली जिल्ह्यातील ‘आयसेरा बायोलॉजिकल’ आस्थापनाने सिद्ध केलेली कोरोनावरील लस परिणामकारक असल्याचा दावा

जिल्ह्यातील शिराळा येथील ‘आयसेरा बायोलॉजीकल’ या औषध निर्माण आस्थापनाने निर्माण केलेल्या लसीचे एक अथवा दोन डोस दिल्यास कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होईल, असा दावा आस्थापनाने केला आहे.