कोरोना संकटाचे गांभीर्य नसलेले बसस्थानकातील कर्मचारी !

संभाजीनगर – शहरातील मध्यवर्ती बसस्थानक प्रमुखांच्या उपस्थितीत बसवाहक दीपक बगाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी २५ ते ३० कर्मचारी उपस्थित होते. या वेळी कोरोना नियमातील सामाजिक अंतर पाळले गेले नाही. थेट बसस्थानकाच्या फ्लॅटफॉर्मवर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाला कर्मचार्यांसमवेत वरिष्ठ अधिकारी आगार प्रमुख शिंदे उपस्थित होते. यावरून सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि प्रशासनातील कर्मचार्यांना वेगळा न्याय आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !