कोरोनाबाधित कर्मचारी कामावर आल्याने सावंतवाडी नगरपरिषदेने बँकेचे काम थांबवले
सर्व कर्मचार्यांची रॅपिड टेस्ट करण्याची सूचना
सर्व कर्मचार्यांची रॅपिड टेस्ट करण्याची सूचना
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जागेअभावी आता रुग्णांना भूमीवर एखाद्या कागदी पुठ्ठ्यावर किंवा चादरीवर झोपवून उपचार केले जात आहेत.
सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल यांचा आज वाढदिवस
धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ झाले. सध्या येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ मेच्या रात्री शहरातील २ रुग्णालयांतील ३ आरोग्य कर्मचार्यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करतांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १६ इंजेक्शन, ७ सहस्र रुपये रोख, ३ भ्रमणभाष आणि २ दुचाकी वाहने, असा एकूण २ लाख ५४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रिकामे अथवा भरलेले ऑक्सिजन सिलिंडर यांचे मूल्य ठरवले गेले पाहिजे. एकाच मूल्यात सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले पाहिजेत, असे निर्देश देहली उच्च न्यायालयाने देहली सरकारला दिले आहेत.
चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालयात धर्मांध भ्रष्टाचारी आधुनिक वैद्यासमवेत ५ जणांना अटक !
कोरोनाच्या गंभीर संकटात केलेल्या हलगर्जीपणाला केवळ निलंबन नको, तर कठोर शिक्षाच हवी. अन्यथा त्यांच्याकडून पुन्हा अशाच प्रकारच्या चुका होऊ शकतात.
कोरोनाबाधित असतांना रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण
येथील सातारा रस्ता येथील सनातनच्या साधिका सौ. सुवर्णा अशोक मुळे (६१ वर्षे) यांचे १० मे या दिवशी अल्पशा आजारामुळे निधन झाले.