वडिलांचे देहावसान झाल्यानंतरही स्थिर राहून इतरांचा विचार करणार्या आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी आश्रमातील कु. योगिता पालन !
‘तुकारामबीज, ३०.३.२०२१ या दिवशी दुपारी कु. योगिता पालन यांच्या वडिलांचे देहावसान झाले.
‘तुकारामबीज, ३०.३.२०२१ या दिवशी दुपारी कु. योगिता पालन यांच्या वडिलांचे देहावसान झाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ?
‘१२.३.२०२१ या दिवशी मला सकाळी आवरतांना वातावरणात जडपणा जाणवत होता. तेव्हा १३.३.२०२१ या दिवशीअमावास्या असल्याचे लक्षात येऊन मला पुढील ओळी सुचल्या.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने २ सहस्र कि.मी.चा प्रवास करून हा पूजाविधी व्यवस्थितपणे पार पडला. ‘आम्ही कसे गेलो आणि कसे परत आलो ?’, हे आम्हाला समजलेही नाही. ही सर्व श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांचीच कृपा आहे.