पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे दोन डॉक्टरांनी उभारले ५० खाटांचे कोरोना रुग्णालय

पंढरपूर येथे बालकांसाठी कोरोना रुग्णालय

कोल्हापूर शहरातील बालकल्याण संकुलातील १८ वर्षांखालील १४ युवती कोरोनाबाधित

बाधित मुलींना महापालिकेच्या साहाय्याने शिवाजी विद्यापिठातील कोरोना कक्षात उपचांरासाठी भरती करण्यात आले आहे.

सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येणार नाही ! – संभाजीनगर खंडपीठ

कोरोनाच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याविषयीची याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !

सुनेचा छळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद

पतीच्या अनैतिक संबंधाचा जाब विचारल्यामुळे शिवरकर कुटुंबियांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींना कोरोनायोद्धे म्हणून घोषित करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही ! – आरोग्य खात्याचा दावा

अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेचा ‘सनातन फायनान्सर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’शी कोणताही संबंध नाही ! – सनातन संस्थेचा खुलासा

‘सनातन फायनान्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’ या आर्थिक अस्थापनाचा  ‘सनातन संस्थे’शी कोणताही  संबंध नाही.

मृतदेहाची व्यवस्थित ओळख न पटवल्याने दफन करण्यात येत असलेला मृतदेह पुन्हा शवागारात !

कोरोनामुळे मृत्यू आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बर्‍याच कुटुंबातील सदस्य पुढे येत नसल्याने समस्या निर्माण होते.

राज्यात २४ घंट्यांत २ सहस्र ८०४ कोरोनाबाधित, तर ५० रुग्णांचा मृत्यू

राज्यातील ११ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

लसीचा साठा आल्याचे समजताच सावंतवाडीत लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याने गोंधळ

मालवण येथे कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवेत आलेल्या पोलीस अधिकार्‍यांचे उस्फूर्त स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांचा निषेध

गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.