कोरोना काळातही आमदार महेश शिंदे यांचे कार्य आदर्शवत् ! – शंभूराज देसाई
श्री काडसिद्धेश्वर महाराज कोविड रुग्णालयाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले.
श्री काडसिद्धेश्वर महाराज कोविड रुग्णालयाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले.
न्यायालयाने म्हटले की, जर अशा प्रकारची सूत्रे स्वीकारली, तर कोणत्याही अल्पसंख्य समाजाला देशातील बहुतेक भागांमध्ये सण साजरे करता येणार नाहीत. यामुळे धार्मिक लढाई, दंगली होऊन त्यात लोकांचे प्राण जाऊन मोठी हानी होऊ शकते.
कोरोनाचे संकट हे चीनने प्रारंभ केलेले तिसरे महायुद्ध आहे, हे यातून लक्षात येते ! त्यामुळे आता संपूर्ण जगाने संघटित होऊन चीनच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे !
हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर ‘साहाय्यक उपचार पद्धत’ म्हणून वापरले जाईल. २-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते.
कोरोनाचा पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसाधनगृह वापरणार्या घरातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
सीकर जिल्ह्यातील खीरवा गावामधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा गुजरातमधील सूरतमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावामध्ये आणून पुरण्यात आला. यानंतर काही दिवसांत २१ लोकांचा मृत्यू झाला.
जगात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बर्फाच्छादित डोंगर वितळत आहेत. भारतातील हिमालयातही हीच स्थिती आहे. यामुळे येथील तलावांमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे.
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे.