मृतदेह नातेवाइकांना न दिल्याने पुणे येथील मायमर हॉस्पिटलच्या विरोधात गुन्हा नोंद

देयक न भरल्याने रुग्णालयाकडून अडवणूक !

सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या आईची हत्या !

कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! पोलीस निरीक्षकांच्या आईच असुरक्षित असतील तर अन्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय ?

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व्हेंटिलेटरसाठी ३ कोटी रुपये !

शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोरोना केंद्र यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३ कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

गृह विलगीकरणासाठी रयत शिक्षण संस्थेची महाविद्यालये कह्यात घ्या ! – उदयनराजे भोसले, खासदार, भाजप 

खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, पंतप्रधान निधीतून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे.

सातारा येथे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केंद्रावर नुसतेच हेलपाटे !

४५ वर्षे वयावरील नागरिकांचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण होण्याआधीच १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध होईल, तसे लसीकरण केले जात आहे.

महानगरपालिका न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !

न्यायालयाने सादर केलेल्या आकडेवारीमुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यामध्ये कडक दळणवळण बंदीची गरज नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ बँकेचा शुभारंभ करतांना चंद्रकात पाटील आणि अन्य

चंद्रकात पाटील म्हणाले, ‘‘कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेल्यावर शरीराची श्‍वसनक्रिया नैसर्गिक पद्धतीने चालू होण्यासाठी साहाय्य करणारे हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे मशीन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरायचे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये….

कोयना नगर (जिल्हा सातारा) येथील धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के  

कोयना नगर येथील कोयना धरण परिसराला भूकंपाचे २ सौम्य धक्के बसले. ८ मे या दिवशी दुपारी १.५५ वाजता पहिला धक्का, तर १.५८ वाजता दुसरा धक्का बसला.