परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर जशी भावजागृती होते, तशी भावजागृती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना पाहून होणे

महाभयंकर आपत्काळातही श्रीगुरु आपले रक्षण करणार आहेत !

सर्व संकटांत श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव आपले रक्षण करतील. ‘परात्पर गुरुदेवांमुळे आपण काळालाही जिंकू शकतो’, असे दैवी बळ साधकांना प्राप्त झाले आहे.

महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?

अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य !

साधकांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करणारे परात्पर गुरुदेव !

साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव परात्पर गुरुदेवच आहेत. परात्पर गुरुदेवांचे जेवढे स्मरण करू, तेवढा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल.