मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, तसेच आवश्यकता पडल्यास मराठा आरक्षणाबाबत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून ठराव देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले.