‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ (पूजास्थळ अधिकार कायदा) म्हणजे हिंदूंसाठी काळा कायदा !

श्रीरामजन्मभूमीप्रमाणेच मोगल काळात धर्मांधांनी काशी आणि मथुरा येथील मुख्य मंदिरांच्या ठिकाणीही मशिदी बांधल्या आहेत, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अशीच मागणी किंवा आग्रह धर्मांधांनी पाडलेल्या इतर मंदिराच्या संदर्भात झाली, तर ‘आपले कसे होणार ?’, या धास्तीने काँग्रेसने हा कायदा संमत केला.

नागपूर येथे एकाच दिवशी ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

२ एप्रिल या दिवशी शहरातील ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झालेला आहे; मात्र नागरिक अजूनही बेफिकीर आहेत. गेल्या २४ घंट्यांत शहर आणि जिल्ह्यात ४ सहस्र १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

राज्य सरकार कोविड अल्प करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणात कोव्हिड का वाढत आहे ? तो आपल्या महाराष्ट्रातच का वाढत आहे ? त्यावर आम्ही काय उपाययोजना करतो आहोत, हे सांगण्याची आवश्यकता होती….

धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्य ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधिज्ञ परिषद

महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या अनेक मोठ्या मंदिरांतील घोटाळे उघड करण्याचे कार्य हिंदु विधिज्ञ परिषदेने केले आहे. सरकारच्या कचाट्यातून मंदिरांची सुटका करून ती भाविकांच्या कह्यात देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत…

शिखांची धार्मिक संघटना खलिस्तानचा विरोध करते का ?

सध्याचे शासनकर्ते देशाला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत, असा आरोप शिखांची धार्मिक संघटना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने केला आहे.

पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे?

अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासह देशाचे रक्षण करण्याचे दायित्व समाजावर असणार आहे. विशेषतः हिंदूंना यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. याविषयी कोणती सतर्कता बाळगायला हवी, पूर्वनियोजन म्हणून काय करायला हवे, आदी गोष्टीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

भूतनाथ सर्व जगाचे भस्म करतो; म्हणून शंकराचे भक्त कपाळाला भस्म लावतात. एखाद्याने भस्म लावले आणि त्याची वेळ आली की, शंकर त्याचेसुद्धा भस्म करतो.’

‘कोरोना विषाणूं’मुळे निर्माण झालेल्या वैश्‍विक आपत्काळामध्ये नवग्रहांचे आशीर्वाद लाभावेत’, यासाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

दिवे प्रज्वलित केल्यावर त्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. तिचे विवेचन आणि विश्‍लेषण देत आहोत.