हिंदु राष्ट्र कोण आणेल ?

‘स्वार्थासाठी मागण्या करणारे नव्हे, तर त्याग करणारेच हिंदु राष्ट्र आणतील !’

संगीतातील विविध रागांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर होणारा परिणाम

२.१०.२०१७ या दिवशी ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी विविध रागांचे गायन केले. त्या वेळी वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक ते राग ऐकायला उपस्थित होते.

संतांचे वाङ्मय आणि चरित्र यांच्या अभ्यासाने ‘एक चरित्र घडते’, याची अनुभूती देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २५ वर्षांपूर्वी शिकवलेली सूत्रे

शासनाच्या वतीने बालकांना देण्यात येणार्‍या लसी सुरक्षित ठेवणार्‍या शीतकरण यंत्रणेत (‘कोल्ड चेन’मध्ये) आढळून येणार्‍या त्रुटी

लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.

स्वप्नात पू. (सौ.) भावनाताई शिंदे भजने म्हणत असल्याचे दिसणे, प्रत्यक्षातही त्या भजने म्हणत असल्याचे एका साधिकेने सांगणे आणि ‘स्वप्नाच्या माध्यमातूनही देव चैतन्य देऊन उत्साही ठेवतो’, याची जाणीव होणे

‘दिवसभरात देव मला कोणते विचार देत आहे ?’, याविषयी मी सजग रहाण्याचा प्रयत्न करीन. मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्व

१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या प्रसारकार्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना !

कोलोराडो (अमेरिका) येथे ‘असुरक्षितता ते आत्मविश्‍वासापर्यंत’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग !