सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातील एकही डंपर येऊ देणार नाही ! – सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटना
गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.
गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.
वेळागर येथे समुद्रात केल्या जाणार्या ‘पॅरासिलिंग’ या क्रीडा प्रकारामुळे मासेमारीकरता मासे उपलब्ध होत नाहीत.
सरकारची गाडी आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का ?
प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना हाताशी धरून ते संगनमताने शासकीय महसुलाची हानी करत आहेत.
विजयाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर त्यांचा विश्वास दर्शवला आहे.’’
मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम ! समितीच्या यापूर्वीच्या कारभारातही अनेक अपप्रकार आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. हे रोखण्यासाठी देवस्थानांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !
आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनीच स्वतः त्यागपत्र देणे आवश्यक होते; मात्र तसे त्यांनी केले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा त्यांची पाठराखण करत आहेत, हे लज्जास्पद !
यातून भारत आतंकवादाच्या विरोधात कसा लढतो, याची गुपिते पाक आणि चीन जाणून घेणार अन् ‘भारताचा कसा सामना करायचा’ हे पाक तेथील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना शिकवणार !
याचिकेत म्हटले आहे की, स्फोटकांच्या प्रकरणात अन्वेषण योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे याची मी निश्चिती केली होती. तसेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून होणार्या अन्वेषणात कोणताही अडथळा आणला नव्हता.