१७ घंट्यांनंतर कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन

रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार !

नाशिक येथे कोरोनाचे नियम डावलून भावी पोलीस अधिकार्‍यांकडून ‘डान्स पार्टी’ !

भावी पोलीस अधिकारीच जर नियम तोडू लागले, तर ते कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

स्वतःच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या वडिलांना अटक

नैतिकतेचा र्‍हास झाल्याचे उदाहरण !

पुण्यात भारत-इंग्लंड सामन्याच्या वेळी सट्टेबाजी, मैदानालगतच थाटलेला सट्टेबाजांचा अड्डा उद्ध्वस्त !

क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक

असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्‍न काय सोडवणार ?

उपवनरक्षक विनोद शिवकुमार यांना फाशी द्या ! – आक्रमक महिलांची मागणी

मेळघाटातील गुगामल वन्यजीव परिक्षेत्रातील महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून २५ मार्चच्या रात्री रहात्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

बांगलादेश दौर्‍याचा लाभ ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणेच या वेळीही अत्यंत योग्य वेळी आणि योग्य संधी साधून बांगलादेशाचा दौरा आयोजित करून अर्थात्च नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रहित, तसेच पक्षहित असे  सारेच यातून त्यांनी नेहमीप्रमाणे साध्य केले.

वाझे यांच्या चौकशीतून काय बाहेर येईल ? या भीतीने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस यांची अपकीर्ती आम्ही केली नाही. ज्यांनी वाझे यांची नियमबाह्य नियुक्ती केली, तेच पोलिसांची अपकीर्ती करत आहेत.

योग्य साधना नियमित केल्याने आपत्काळात दैवी साहाय्याने आपले रक्षण होईल ! – शॉन क्लार्क

श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘हवामानातील पालट’ या विषयावरील आध्यात्मिक संशोधन सादर !

फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २८.३.२०२१ ते ३.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.