भावी पोलीस अधिकारीच जर नियम तोडू लागले, तर ते कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

नाशिक – येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘डान्स पार्टी’ करण्यात आली. यामध्ये सहभागी पोलीस हे भावी पोलीस अधिकारी आहेत. ते ३० मार्चपासून राज्याच्या सेवेत सहभागी होणार आहेत. विविध गाण्यांवर मोठ्या संख्येत एका सभागृहात हे भावी पोलीस अधिकारी नाचतांना दिसत होते. कोरोनाच्या नियमांचे पोलिसांकडूनच उल्लंघन करण्यात आले आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !