कुराणमधील आयते आणि सत्य-असत्याचा न्यायालयीन लढा !

रिझवी यांच्या म्हणण्यानुसार अन्य धर्मियांविरुद्ध आतंकवादाला प्रोत्साहन देणारे हे २६ आयते हटवणे आवश्यक आहेत. ही वचने किंवा आयते अल्लाच्या नाहीत. प्रेषित महंमद यांच्या नंतर क्रमशः गादीवर बसलेले हजरत अबू बकर, हजरत उमर आणि हजरत उस्मान यांच्या काळात हे आयते कुराणमध्ये घुसवण्यात आले…..

परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !

पू. जयराम जोशीआजोबा यांचा फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांची नात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऐश्‍वर्या हिने लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.  

गुढीपाडव्याच्या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या चारचाकी वाहनाची पूजा करतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा भ्रमणभाष येण्याआधी वातावरणात थोड्या प्रमाणात निरुत्साह जाणवत होता. त्यांचा भ्रमणभाष झाल्यानंतर वातावरणात एकदम पालट झाला.

माझे गुरु जगात थोरले ।

करून स्वतः रहाती नामानिराळे ।
असे माझे गुरु जगात ‘थोरले ’।
सदा त्यांच्या हृदयी साधकांचेच गोडवे ।
असे गुरु मला भाग्यानेच लाभले ॥

भावभक्तीचे मूर्तीमंत रूप – सद्गुरु स्वातीताई ।

‘किती वर्णावी महती आपली श्री गुरुमाई ।सहजभाव असे आपला सद्गुरु स्वातीताई ।निखळ हास्यातून चैतन्य देती सद्गुरु ताई ॥ १ ॥

समंजस आणि प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

‘देवद आश्रमातील बालसाधिका चि. ऋग्वेदी गोडसे हिच्याविषयी आश्रमातील साधकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांवर मातृवत प्रीती करून त्यांना घडवणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

‘खळखळता उत्साह, आनंद आणि चैतन्य यांची प्रीतीमय धारा, म्हणजे सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) ! त्या प्रीतीधारेत साधकांना न्हाहू घालून ‘श्रीगुरूंची कृपा कशी अनुभवायची ?’, हे शिकवणार्‍या सद्गुरुमाऊलीकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक !