सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्याची मागणी

शिक्षकांना प्रतिदिन शेकडो विद्यार्थ्यांसमोर जावे लागते. शिक्षक सुरक्षित राहिले, तर विद्यार्थी सुरक्षित रहातील.

निकाल विरोधात गेल्यावर सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे चुकीचे ! – रवी शंकर प्रसाद, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री

सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे, हा प्रकार चुकीचा आहे. न्याययंत्रणेला त्यांचे दायित्व पार पाडण्यासाठी पूर्णपणे मुक्त ठेवले पाहिजे.

संकरित गायींचे दुष्परिणाम लक्षात आल्याने आगामी काळात देशी गायींचे महत्त्व वाढणार ! – भाई चव्हाण, आझाद हिंद शेतकरी संघटना

शेण विकून भरघोस उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाल्याने आता कोकणामध्ये पुन्हा गोकुळ अवतरण्यास वेळ लागणार नाही.

कळंगुट येथील ‘सेक्स टॉईज’ दुकानाला दिलेल्या शासकीय अनुज्ञप्त्या कायमच्या रहित करा ! – अधिवक्त्या रोशन सामंत, महिला अध्यक्षा, गोवा सुरक्षा मंच

अनैतिकता पसरवणार्‍या दुकानांना विरोध झाल्यावरही अनुज्ञप्त्या रहित करायचे प्रशासनाला का समजत नाही ?

केरळमध्ये सत्तेत आल्यास लव्ह जिहादविरोधी कायदा करू ! – राजनाथ सिंह

केंद्र सरकारने केवळ लव्ह जिहादविरोधीच नव्हे, तर धर्मांतरविरोधी, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी कायदा आदी कायदे केले पाहिजेत !

इंडोनेशियामध्ये चर्चसमोरील आत्मघाती आक्रमणात काही जण ठार, तर १४ हून अधिक जण घायाळ

‘बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही अन्वेषण चालू केले आहे’,-पोलीस आयुक्त ई. झुलपन

पंजाबमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी भाजपच्या आमदाराला मारहाण करत कपडे फाडले !

शेतकरी आंदोलन आता समाजविघातक घटकांच्या कह्यात गेले आहे, हे लक्षात घ्या !

बंगालमध्ये भाजपच्या महिला उमेदवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी या रसायन मिश्रित रंग फेकल्याने घायाळ

बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २५ लाख लोक बाधित होणार ! – स्टेट बँकेच्या संशोधनाचा निष्कर्ष

भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च पॅनेलने ही दुसरी लाट पुष्कळ धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली आहे. या दुसर्‍या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे.