तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप
बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, हे दिसून येते. अशा घटनांवरून तेथे अराजक माजल्याचे स्पष्ट होते !

हुगळी (बंगाल) – राज्यात विधानसभेची निवडणूक चालू आहे. येथील भाजपच्या उमदेवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रसायन मिश्रित रंगाद्वारे आक्रमण करण्यात आल्याने त्या घायाळ झाल्या आहेत. या रंगाचे काही थेंब त्यांच्या डोळ्यात गेले. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Colour containing ‘harmful chemical’ thrown at BJP MP Locket Chatterjee in West Bengal’s Hooghly#WestBengalPolls #WestBengalElections2021 pic.twitter.com/bSRKB97GQG
— News Daily 24 (@nd24_news) March 28, 2021
ही घटना रवींद्रनगर कालीतला भागातील वसंत उत्सवाच्या वेळी घडली. ‘हा रंग कुणी फेकला हे बघितल्यावर तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते दिसून आले. त्यांनी हा रंग फेकला’, असे लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या.
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्याकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण