सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा (मराठी)’ !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
राष्ट्र आणि धर्मप्रेमींना आवाहन : धर्मकर्तव्य म्हणून ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा (मराठी)’ या सभेला उपस्थित राहा !

प्रथम वाढदिवसाच्या दिवशी पुणे येथील चि. श्रीनिधी देशपांडे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित !

चि. श्रीनिधी हिची पातळी ६१ टक्के झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून घोषित केले. श्रीकृष्णाने दिलेल्या या अनुपम भेटीमुळे देशपांडे आणि रायकर कुटुंबियांना भावाश्रू अनावर झाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

या दौर्‍यात ते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या पडवे, कसाल येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

शांत, आनंदी आणि हसतमुख असणारी महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्रीनिधी सम्राट देशपांडे (वय १ वर्ष) !

‘हे श्रीकृष्णा, परात्पर गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित असा श्रीनिधीचा सांभाळ करण्यात आम्ही अल्प पडत आहोत. यासाठी आम्ही तुमच्या चरणी क्षमायाचना करतो. आपणच आमच्याकडून श्रीनिधीचा योग्य असा सांभाळ करवून घ्यावा’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात अपात्रता याचिका

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे.

लिंगायत बांधवांनी जनगणनेच्या वेळी धर्माच्या रकान्यात ‘हिंदु धर्म’ असेच नमूद करावे ! – डॉ. विजय जंगम, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

हिंदु हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. 

गोव्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ

राज्यात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाली अहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १ रुपया ३० पैसे आणि ६० पैसे असे महागणार आहे.

गोव्यातील खाण प्रश्‍नावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

ही सुनावणी आता २३ किंवा २४ फेब्रुवारी या दिवशी होण्याची शक्यता आहे.

मानखुर्दच्या मंडल भागातील भंगार गोदामांना प्रचंड आग

काळ्या धुराचे प्रचंड लोट ४ ते ५ कि.मी.पेक्षाही अधिक परिसरात पसरले होते. संध्याकाळपर्यंत येथील रसायनांचे स्फोट थोड्या थोड्या वेळाने होऊन आगीचे डोंब उसळत होते.