‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा हिंदुद्वेष !

हिंदूंनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला विविध सामाजिक माध्यमांद्वारे जाब विचारावा, तसेच सरकारनेही अशांना खडसवावे. असे केले, तरच हिंदु समाजाला किंवा भारताला ‘गृहीत’ धरण्याचा जो प्रकार विदेशी प्रसारमाध्यमांकडून होत आहे, तो थांबला जाईल. असे केल्याने अन्य हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांवर वचक बसेल, हेच खरे !

रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.

‘सरकारीकरण झालेल्या मंदिरातील कर्मचार्‍याच्या पाया पडायला लाज वाटेल’, असे प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी सांगणे

पुजार्‍याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’

श्री अनंत देवस्थानातील शेषासन

आपल्या मनातील कल्पना साकार होण्यास आपल्यामध्ये तसे सामर्थ्य असावे लागते किंबहुना त्या वाहनात स्थानापन्न होण्याची श्रींची इच्छा ही तर सर्वांत अधिक महत्त्वपूर्ण असते. या सर्व गोष्टींचा ज्या वेळी संगम होतो, तेव्हाच अशा कल्पना मूर्तीमंत स्वरूपात (प्रत्यक्षात) उतरतात, याचा प्रत्यक्षात अनुभव आम्हाला आला.

भारताविरोधातील आक्रमकता थांबवण्याचा अमेरिकेचा चीनला सल्ला

अमेरिकेच्या संसदेने संरक्षण धोरण विधेयक संमत केले असून यात चीनी सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारताविरोधात चालू असलेली सैन्याची आक्रमकता संपवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

आशियातील अल्पसंख्य संघटनेच्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

भारतातील असहिष्णुतेत गेल्या २ वर्षांत वाढ झाली असून देश मुसलमानांसाठी ‘धोकादायक आणि हिंसक’ झाला आहे, असे मत ‘दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीज’ या अहवालात मांडण्यात आले आहे.

भारत के मुसलमानों के लिए भारत धोखा बन गया हैं ! – दक्षिण एशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीज

उल्टा चोर कोतवाल को डांटे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन कोरोना माझ्या पायाशी घेईन आणि त्याला नष्ट करीन !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक ! वाचकांसाठी ही भाकणूक क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत . . .