‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तरीही आता ठेकेदार आस्थापनाकडून फलक सिद्ध करतांना चुका झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आस्थापन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
नूतन लेख
- मला कारागृहात पाठवा; पण मी लाच देणार नाही !
- Demolition Of Sanjauli Masjid : शिमला येथील संजौली मशिदीचे बेकायदेशीर ३ मजले २ महिन्यांत स्वखर्चाने पाडा !
- श्रीराममंदिर उभारले, आता रामराज्यासाठी प्रयत्न करूया !
- आज हिरवा ध्वज फडकावणार्यांनी उद्या माहीम गडावर अवैध बांधकामे करून गड स्वतःच्या नावावर केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
- वैजापूर येथे प्रकल्प अधिकारी आणि शिपाई यांना लाच घेतांना अटक !
- Bengal Minor Rape N Murder : बंगालमध्ये ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या – गावकर्यांनी पोलीस चौकी पेटवली !