महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

पू. अशोक पात्रीकर यांना यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर दैवी चिन्हे दिसणे !

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमाच्या’ वेळी मला यज्ञस्थळी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर बेलपत्राप्रमाणे आकृती दिसली.

पू. अशोक पात्रीकर यांनी प.पू. भक्तराज महाराज विरचित भजन गाण्यापूर्वी आणि गायल्यावर साधिकेला झालेले त्रास

‘संतांनी भजन गाण्याचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांवर काय परिणाम होतो’, याविषयी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने संशोधन करण्यात आले.

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.