संशोधन न करणारे म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे  शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि . . . शोधप्रबंध सादर केले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.

अवघा आनंदची भरला परम पूज्यांनी माझ्या जीवनी ।

‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करता येणे 

‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !

घनकचर्‍यावर ‘बायोमायनिंग’ प्रक्रिया करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला प्रकल्प मालवण येथे कार्यान्वित

 ‘बायोमायनिंग’ प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो.

आयी आणि मांगेली गावांच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठरावावर आज होणार निर्णय

ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

गोवा पोलीस पुरो(अधो)गामी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षा पुरवणार

फेसबूक ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण : पोलीस महासंचालक म्हणाले, ‘‘या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षाही पुरवली जाणार आहे.

दोडामार्ग आय.टी.आय. येथील कोरोना उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालयात हालवले

तातडीच्या उपचाराची आवश्यकता असल्यास सावंतवाडी किंवा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात भरती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक

७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे