सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.

जीर्ण न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींचे राष्ट्रीय कर्तव्य !

१३० कोटी भारतीय जनता न्याय मिळेल, या आशेने न्यायालयाकडे आशाळभूतपणे पहात असते. त्यामुळे असे सर्व आरोप-प्रत्यारोप केवळ याचिका संपवून निकाली काढू नये. त्यांच्यावरील आरोप खरे असतील, तर कारवाई करावी आणि आरोप निराधार असतील, तर खोटे आरोप करणार्‍यांना दंडित करावे.

भारत आणि म्यानमार यांच्यातील रोहिंग्या मुसलमानांविषयीचा मोठा भेद (फरक) कोणता ?

रोहिंग्या मुसलमानांविषयी म्यानमारचे धोरण राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे आहे. फुटीरता आणि आतंकवाद मुळापासून निपटणे, हेच सरकारी धोरणांचे उद्दिष्ट आहे.

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !

कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्यतः वातावरणातील तापमान उणे शून्य सेल्सियसपर्यंत गेल्यावर त्याला ‘शीतलहर’ आहे, असे म्हटले जाते.

मतदान ओळखपत्र बनवतांना प्रशासनाच्या गलथानपणामुळे आलेल्या अडचणी 

‘प्रशासन हे नागरिकांना मनस्ताप देण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या सेवेसाठी आहे’, याची जाणीव ज्या दिवशी प्रशासकीय अधिकार्‍यांना होईल, तोच जनतेसाठी खर्‍या अर्थाने सुदिन म्हणावा लागेल.’

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. उन्हाळ्यातील विकारांपासून आपले रक्षण व्हावे आणि आरोग्य टिकून रहावे यांसाठी पुढील काळजी घ्यावी.

उन्हाळ्यात उद्भवणार्‍या आरोग्यासंबंधीच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

सातूच्या (जवांच्या) पिठात तूप आणि खडीसाखर किंवा आमरसात तूप अन् वेलची मिसळून प्यायल्याने अशक्तपणा येत नाही.

चीनचे भारताशी सायबर युद्ध : एक आव्हान !

गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.