ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ
ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे.
ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे.
थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.
उन्हाळी सुट्टी, तसेच लग्नसराई यांच्या निमित्ताने चालू होणार्या प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लूटमार केली जाते. ही लूटमार रोखण्यासाठी शासनाच्या निर्णयात सुधारणा करून त्याची प्रवासी हंगाम चालू होण्यापूर्वी परिणामकारक आणि कठोर कार्यवाही करावी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण – डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे.
हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा ! भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे !
देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ………
सनातनची साधिका कु. अनुष्का करोडदेव हिची ‘विज्ञान अमर रहे’ या नाटिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याविषयी मुलींमधून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या वेळी शाळेचे शिक्षक श्री. पळसकर यांनी तिचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
फसलेली नोटाबंदी, त्यातून पसरलेली आर्थिक मंदी आणि त्यामध्ये उद्ध्वस्त झालेला व्यापार, उद्योग आणि सर्वसामान्य माणूस या सर्वांचा दोष एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देता येणार नाही. खरा दोष आहे तो आपल्या देशाने स्वीकारलेल्या विकासनीतीचा.
‘श्री भवानीदेवीचे शुभागमन होणार’, या आनंदात आश्रमातील साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देणारी श्री भवानीदेवी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमात येत आहे’, असा साधकांचा भाव होता.
रामजन्मभूमीविषयी निकाल देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.