जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद

कल्याण, १९ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण – डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे. अन्य शहरांमध्येही असा निर्णय घेण्यात आला आहे.