६० लाख टन साखर निर्यातीस अनुमती : यंदाच्या हंगामात साखरेचे दर चांगले
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे.
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे.
कोल्हापूर हे नेहमी आगळं-वेगळं काहीतरी करण्यासाठी ओळखले जाते.
केंद्र सरकारचा नोटाबंदी, जीएस्टी कायद्याच्या कार्यवाहीतील गोंधळ, तसेच आर्थिक मंदी या सर्वांचा फटका उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बसला.
सरकार अशा मदरशांना अनुदान देत असेल, तर ते बंद केले पाहिजे !
कराड,भाजी मंडई परिसरात १५ डिसेंबरच्या रात्री जुबेर आंबेकरी या युवकाचा धारदार शस्त्राने आणि डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलीला हिंदु असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकरण
असा प्रयोग प्रत्येक शेतकर्याने करण्याचा प्रयत्न करावा; मात्र तो करतांना सात्त्विक आणि भारतीय संगीत ऐकवावे. भक्तीगीते, संताची भजने लावल्यास त्याचा अधिक लाभ होईल !
भारतीय प्राचीन पद्धतीकडे आता समाज वळू लागला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे; मात्र गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे ?, हेही गडकरी यांनी जनतेला सांगायला हवे, असे हिंदूंना वाटते !
देवाने दिलेली कला ही केवळ त्यालाच समर्पित केल्यास त्यातून आध्यात्मिक उन्नती होते. त्याचा वापर भौतिक प्राप्तीसाठी केल्यास व्यवहारिक प्रगती होते !
प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिली; मात्र जेव्हा धर्मांध हे हिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करतात, तेव्हा अशी वृत्ते दडपली जातात, हे लक्षात घ्या ! बाशा यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.